भिंगारदेव

सांदण व्हॅली- महाराष्ट्रातल्या डोंगर रंगांमध्ये निसर्ग मानवी हस्तक्षेपा मुळे असे खूप चमत्कार नजरेस पडतात . त्यातलाच हा एक, कळसुबाई रांगेतला हा निसर्गाचा अजब चमत्कार, जमिनीला गेलेली एक उभी भेग. भूगर्भातल्या अंतर्गत हालचाली आणी पावसाळ्यातला  अजस्र पाण्याचा प्रवाह यांचा एकत्रीत परिणाम म्हणजे सांदण व्हॅली. 
ढाक बहिरीची गुहा -
काहिंना जमिनीवर जगणे जमत नाही, त्यांना गडकिल्यांवर गेल्याशिवाय प्राणवायू मिळत नाही, अशा अनेकांपैकी आम्ही एक .... !!

सदानंदाचा येळकोट .......
येळकोट येळकोट जय मल्हार,
खंडेराव महाराज कि जय.






















!! बम बम  भोले !!



हरिश्चंद्रगड















































त्या क्षितीज्याच्या त्या हळव्या आणी पुसट कडा संभ्रमाच्या छायेमधील जणू सप्तरंगी बिकट छटा











अपने रुठे..पराये रुठे..यार रुठे ना..ख्वाब
छुटे..वादे तुटे..दिल ये टुटे ना..रुठे तो खुदा भी रुठे..साथ ये छुटे ना....
यारीयाँ



मी सह्याद्री
मी अचल अभेद्य अन् बेलाग
मीच आजिंक्य
मीच अफाट
मीच बेलाग सह्याद्री . . .



No comments: